🌸🌺🌷 🌸🌺🌷
🔇 Tap for Music
|| श्री गणेशाय नम: ||

चि. वेदांत

सौ. वैशाली व श्री. सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांचे चिरंजीव

चि. सौ. का. वैदेही / अपेक्षा

स्व. सौ. सुगंधा व श्री. सेवकरामजी खोराडे यांची कन्या
आनंदाची परसरण करीत होत आहे सुवर्ण धान्यांची सुस्वात,
वधूवरास आशिर्वादांची उधळण करीत व्हा या धान्यांचे साक्षीधार.
|| विवाह मुहूर्त ||
रविवार दि. २३ नोव्हेंबर २०२५
सकाळी १० वा. ४५ मि.
|| विवाह स्थळ ||
वात्सल्य अ‍ॅग्रीसिया फॉर्म,
सोनगांव बोरी (चंद्रपूर–नागपूर रोड)
|| स्वागत समारंभ ||
सोमवार दि. २४ नोव्हेंबर २०२५
सायं. ६.०० ते ११.००
स्थळ : दि.सी.ए. जामठा, नागपूर
|| आपले कृपाभिलाषी ||
सौ. वैशाली – श्री. सुधाकर विठ्ठलराव कोहळे
सौ. करुणा – श्री. नागोराव विठ्ठलराव कोहळे
सौ. साक्षी – श्री. प्रसाद न. कोहळे
कु. ओजस्विनी सु. कोहळे
|| स्वागतोत्सुक ||
सौ. रेखा – श्री. मारोतराव गोमकळे
सौ. स्मिता – श्री. जगदीशराव कोंकाटे
सौ. प्रीती – श्री. वंजय कोंकाटे